आपल्याला वास्तुत नियमिततेने होणाऱ्या हवनाचे असंख्य लाभ असून समाधानी, निरोगी, शांतीदायक चरणाच्या निर्मितीसाठी नित्य हवन करणे ही प्रभावी चिकित्सा आहे. हवनाच्या आचरणाने हवन करणारी व्यक्ती मानसिक तणावांपासून मुक्त होते. सदैव उत्साही, दी व चैतन्याने परिपूर्ण राहते, त्याच बरोबर हवनविधी जेथे संपन्न केला जातो तेथील आजुबाजूच्या चरणात सकारात्मकता, पावित्र्य, मंगलता व प्रसन्नता चिरंतन टिकून राहण्यास मदत होते. दैनंदीन यज्ञचिकित्सेसाठी आवश्यक असे तांब्याचे हवनपात्र, चिमटा, पळी, भीमसेनी कापुर, गोवऱ्या, चिकित्सा मार्गदर्शकपुस्तिका इ. साहित्याने परिपूर्ण संच, घरच्या घरी करायच्या यज्ञांसाठी उपयुक्त.
This is a great kit to perform Yagya at your place in no time and very less space with the same divinity.
Easy to use and clean for repeated use.