तुळस ही वनस्पती अत्यंत पवित्र व पूजनीय आहे. केवळ पूजेसाठीच तुळशीचा उपयोग नसून आरोग्यासाठीही तुळस तितकीच उपयुक्त असते. त्यामुळेचा तुळशी माळ गळ्यात घालण्याची पध्दत आहे. ह्र्दयरोग, फुप्फुस व ब्रॉन्काईटीस सारख्या आजारांवर तुळस अत्यंत लाभदायक असते. तुळसमणी धारण केल्याने अनेक लाभ होतात. शुध्दता, पवित्रता, मनाची सकारात्मकता, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच स्त्री-पुरुष सर्वांसाठी तुळसमणी माळ उपयुक्त आहे.

Shop by collection

Contact Us
Be Satvik
c/o Shripad Satvikta Private Limited
Life@BeSatvik.com
+91 8750 10 11 10 (WhatsApp ONLY) (NO CALLS PLEASE)
QU 65A, Pitam Pura, Delhi - 110034