There are fiber material, golden, white and orange idols of Swami available for mounting in the front of the four-wheelers, and it feels as if Swami himself is blessing us for a pleasant journey.
चारचाकी वाहनांमध्ये समोर बसविण्यासाठी स्वामींची फायबर मटेरियल, गोल्डन, पांढरी व केशरी रंगातील मूर्ती उपलब्ध असून, सुखकर प्रवासाठी जणू स्वामीच आपल्याला आशिर्वाद देत आहेत असा भास होतो.