शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शांती प्रदाता
* मायग्रेन, आजारी व्यक्तींसाठी प्रभावी.
* आवश्यक मानसिक शांती प्रदान करुन राग, तणाव इ. दूर करण्यास उपयुक्त.
* ताप, रक्ताशी संबंधित समस्या, मायग्रेन आणि अन्य उपचारांसाठी उपयुक्त.
* व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि अभिरुची इ. सुधारण्यास लाभदायक. * उपवर मुले-मुली अथवा ज्यांचे विवाह बरेच काळ प्रलंबित आहे.
For the improvement of brain and whole body along with ones spiritual growth.