Shri Kshetra Kashi Yethi
Rudraksh and crystal of special service are included in the toran.) Rudraksha has great spiritual power, Rudraksh standing toran is useful for decoration in main entrance of house, other doors in house, elsewhere in house. Useful for visiting on auspicious occasions.
श्री क्षेत्र काशी येथी
ल विशेष सेवेच्या रुद्राक्ष आणि क्रिस्टलचा तोरणात समावेश करण्यात आलेला आहे.) रुद्राक्षात प्रचंड आध्यात्मिक शक्ती असून, घराचे मुख्य प्रवेशद्वार, घरातील अन्य दरवाजे, घरात अन्यत्र सजावटीसाठी रुद्राक्ष उभे तोरण उपयुक्त ठरणारे आहे. शुभप्रसंगी भेट देण्यास उपयुक्त.