Asanas for small size chauranga to be kept in the Deoghar are available in attractive colors. We can use this seat to keep the deity and sree yantra in the temple.
देवघरात ठेवायच्या छोट्या आकारातील चौरंगासाठीचे आसन आकर्षक रंगात उपलब्ध आहे. देवघरातील देव व श्रीयंत्र ठेवण्यासाठी या आसनाचा आपण उपयोग करु शकतो.