नित्य पूजेसाठी अत्यंत आकर्षक स्वरूपात व शुभ चिन्हांनी युक्त असे पूजेचे ताट उपलब्ध असून या ताटामध्ये हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, पाण्याचा छोटा तांब्या व पळी, दिवा, अगरबत्ती स्टॅंड ई. चा समावेश आहे.
It is very attractive and full of auspicious signs for daily worship. Pooja plate is available and this plate contains turmeric, kunkum, ashtagandh, akshata, small copper of water and pali, lamp, agarbatti stand etc. including