* या गोवरी मध्ये पुढील आयुर्वेदीय वनस्पतींचा समावेश कडूलिंब, वेखंड, आवळा, हिरडा, बेहडा, कारले, बेलपान, बेलफळ, हळद, आंबा, सप्तरंगी लवंग, सप्तधान्य, अर्जून साल, तीळ, ओवा, जीरे, निर्गुडी, अडुळसा, नीलगिरी, आपटा पान, भीमसेन कापूर, पंचामृत, पंचपल्लव त्याबरोबर नागरमोथा, तेजपान, लवंग, नारळाचे खोबरे, खसखस, विठ्याचे पान, गूळ त्याबरोबर गुगुळ ग्रुप, शतावरी, गायीचे शेण, गोमूत्र, चंदन, गुलाबाचे फुल याहून अधिक आयुर्वेदिक वनस्पतीचे मिश्रण.
* गोवरी वर तूप टाकून त्याचा धूर करावा. * जे काही संसर्गजन्य रोग निर्माण होतात ते या गोवरीच्या धुराने कमी होऊन घरामध्ये शुद्ध वातावरण तयार होईल व रोगप्रतिकार शक्ती वाढली जाईल.
Pure Indian Cow Dung Cakes for your Yagya done towards purification of space around you.