चांदीच्या मूर्ती, देवघरातील चांदीची भांडी स्वच्छ व चमकदार करण्यासाठी जलद परिणामकारक. चांदीवर कर णाऱ्या प्रक्रियेस थांबविणारे तसेच त्वचेला अपायकारक नसणारे, सुगंधित गुणांसह उपलब्ध.
An easy to use cleaner for our silver idols. Instant result for a considerable time period.