रोज रात्री श्री विष्णुसहस्त्रनाम वाचले तर दिवसभर होणा-या पापकर्मातून मुक्ती प्राप्त होते.पुस्तिकेतील श्री विष्णू सहस्त्रनामावलीचा उपयोग श्री विष्णूयाग, अनंत चतुर्दशी या दिवशी होतो. २१ दिवस रोज रात्री श्री व्यंकटेश स्तोत्र व एक माळ श्रीविष्णूगायत्री-लक्ष्मी गायत्री-कुबेर मंत्र अशी सेवा केल्यास आर्थिक विवंचना सुटण्यास मदत होते.
Regular recitation of 1000 names of Lord Vishnu improves our world and the hereafter. In the end, Bhagavarta is remembered.