आपले आचार, विचार व उच्चारात एकवाक्यता असावी, आपले मन सदैव आपल्या ताब्यात असावे म्हणुन समर्थ रामदासांनी हा ग्रंथ लिहून या ग्रंथास 'मनाचे श्लोक' हे नाव दिले आहे. मनाचे श्लोक हे अत्यंत प्रभावशाली असून, रोज वाचन केल्याने सेवा करणा-याच्या मनाचे चैतन्य वाढून मन प्रसन्न होते.
Shri Samarth Ramdas Swami has written 205 verses on his mind regarding Sajjan. Regular recitation of the verses of Shri Mana removes many of our faults. Those who are spiritually weak make good progress. With the attainment of knowledge and asceticism, one gets the feeling of liberation from life.