भगवान शिवांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यासाठी या ग्रंथाचा निश्चित उपयोग होईल. प्रत्येक कुटूंब प्रमुखाने नित्यसेवेत रोज एक किंवा दोन अध्याय अथवा दर रविवारी संपूर्ण पारायण व रविवारी उपवास केल्यास कुलदैवताची कृपा लाभण्यास निश्चित मदत होईल.
Reading this book completes Seva of family deities.