Dimensions of the Idol is 3 * 5 cms.
अन्नपूर्णा या अखिल विश्वाला अन्नधान्य, भोजन प्रदान करणारी देवता असून, त्यांच्या वास्तव्याने आपल्या घरात अन्न धान्याची कमतरता राहत नाही तसेच घरात सतत भरभराट राहते.
Daily worship Shri Annapurna mata using shri annapurna mantra in Nityaseva. In any spiritual occasion show the first dish (Naivaidhya) to shri annapurna mata statue and serve to others.