क्षात्र म्हणजे काय? क्षात्रधर्म म्हणजे काय? क्षात्रनिति व संस्कृती, क्षात्रांचा इतिहास भारतातील प्रमुख क्षात्र, वंश, गोत्र, प्रवर, कुलदैवत, कुलदेवता व देवक, कुळ व वंश, विविध आडनावांची सूची इ. बाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली असून अनभिज्ञ लोकांना या ग्रंथाच्या आधाराने आपली कुलदेवी-कुलदेवता व विवाहप्रसंगी उपयुक्त माहिती सहज मिळू शकते.
This book contains detailed information about Gotra, Pravar, Kul, Jati, Kuldevata and Devak.