ही सेवा गुढीपाडवा अथवा कुठल्याही बुधवारी शुभयोगः असतांना करायची आहे. यामधील सर्व साहित्य पिवळ्या रंगाच्या पिशवीत घेऊन त्याची पंचोपचार पूजा व सेवा करुन स्वयंपाक घर किंवा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात ही पिशवी बांधावी.
Helps to bring prosperiy and unlimited food grains stock in our home