भगवान श्री दत्त्तात्रेयांनी प्रत्येक जीवाच्या अंतर्गत असलेल्या आदर्श गुणांचा स्वीकार करत त्या त्या जीवांना गुरुस्थानी मानून विश्वात गुरु शिष्य परंपरेचा महान आदर्श निर्माण केला आहे. तोच दिव्य वारसा आपणही आपल्या पाल्यांना या कार्डच्या आधारे देऊ शकतो.
book contains all 24 Guru of Lord Dattatrey