Samruddhi Kalash Panti Ubhe Toran
कवडी, कमळ, रुद्राक्ष,कलश, दिवा. इ. शरीर व मन एकाच वेळी सक्रिय करणारी अत्यंत महत्वपूर्ण शुभ चिन्हे असून मानवी शरीराला आवश्यक प्रमाणातली सकारात्मकता, शांती आणि आनंदी उर्जा तोरणामध्ये वापरण्यात आलेल्या शुभ चिन्हांतून प्राप्त होते.