आठवड्याच्या प्रत्येक वारी घराच्या प्रवेशद्वारासमोर काढाय्च्या रांगोळ्यांचे साचे उपलब्ध असून यामुळे अल्प वेळेत व सुबक पध्दतीने गृहिणींना रांगोळी काढणे सोपे होते.
A bunch of 7 rangoli templates for 7 days a week. importance Putting rangoli in the surrounding area creates positive environment in that area.