विविध प्रकारचे वास्तुदोष, कुटुंबातील व्यक्तींचे विविध आजार, विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना तसेच सेवा, पारायण करतांना, पिण्याचे पाणी, शेतातील बी- बेयाण्यांवर ठेवण्यासाठी हे पिरॅमिड उपयुक्त आहे.
Different sizes pyramid are used to clear any kind of Vastu Dosha, helpful to cure diseases, increase concentration in studies etc.