Kavadi provides the positivity, peace and protection that the human body needs. Suitable for women, men, boys and girls, all age groups, can also be worn as Rakhi on Rakhi Purnima.
मानवी शरीराला आवश्यक असणारी सकारात्मकता, शांती व संरक्षण कवडीमुळे प्राप्त होते. स्त्री, पुरुष, मुले-मुली, सर्व वयोगटासाठी उपयुक्त असून, राखीपौर्णिमेला राखी म्हणून सुद्धा धारण करु शकतो.