श्रध्दावान सेवेकर्यांनी श्री स्वामी समर्थ सेवेतून लाभलेल्या प्रासादिक अनुभुतींचा या ग्रंथात समावेश करण्यात आलेला आहे. या अनुभूतींची वाचन केल्यावर वाचकांना प्रेरणा तर लाभणारच आहेच. सोबतच श्री स्वामींवरील श्रध्दाअधिक दृढ होणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
Purna Dattavatar, Parabrahm, shri Swami Samarth P.P. Gurumauli’s invaluable book containing a collection of 325 divine experiences for devotees.