पर्जन्यमानाचे प्रमाण चांगले असावे. संपूर्ण जीवसृष्टी, वसुंधरा, चराचर पर्जन्यमान चांगले असेल तरच समृध्द होत असते. बळीराजाही पूर्णतः पर्जन्यमानावर अवलंबून असतो त्यासाठीच परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनांतर्गत व आदेशान्वये प्रत्येक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात पर्जन्ययागाचे आयोजन करण्यात येत असते. त्यासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरणारी आहे.
Book contains seva regarding rainfall