हा ग्रंथ जीवनोपयोगी व प्रतिकूल काळात आधार असून या ग्रंथात आपण अभ्यासाल- श्री स्वामी समर्थ दरबार श्री क्षेत्र दिंडोरी, श्री गुरुपीठ, ग्राम व नागरी विकास अभियान, विजयरथ, कोटीचंडी याग, बालसंस्कार अभियान, विविध कृषी मेळावे अशा विविध विषयांची मांडणी.
This book is vital and supportive in adverse times. His Holiness Gurumauli has expressed his affectionate love by making the devotees 'writers'.