या ग्रंथामध्ये नित्यसेवेतील सर्व स्तोत्र, मंत्र, सूक्त व आरत्यांचा समावेश असून विविध देवता जसे श्री गणेश, श्री सरस्वती, आई भगवती यासह भगवान शंकरांच्या सेवेतील शिवमहिम्न स्तोत्र व रुद्र प्राकृत तसेच संस्कृत भाषेत उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील प्रत्येक सेवेक-याच्या संग्रही 'नित्यसेवा' हा ग्रंथ असणे अत्यावश्यक आहे.
An essential Literature to perform your daily prayers with Shlokas, Mantras, Strotas etc.