विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, एकाग्रता व स्मरणशक्तीसाठी लाभदायक. विचारशक्तीला चालना मिळून अभ्यास व स्पर्धा परीक्षा तसेच प्रभावी संवाद कौशल्य आत्मसात करुन यशस्वी होण्यासाठी उपयुक्त.
For Good mental ability of students, memory power
Beneficial for students' academic quality, concentration and memory. Useful for success in studies and competitive exams by stimulating thinking power and acquiring effective communication skills.