रासायनिक खतांचे प्रदूषण, फळ बागेची आखणी, कोरडवाहू शेतीतील कडधान्य लागवड, औषधी वनस्पतींची लागवड, सुगंधी वनस्पती लागवड, भाजीपाला काढणी व विक्री, सेंद्रिय ऋषी कृषी, जैविक शेतीची उपयुक्तता, काही सोपे उपाय, नैसर्गिक रोग व किड नियंत्रण, विहीर पुनर्भरणाद्वारे भूगर्भ जल संवर्धन, फुलशेती, यशस्वी शेतीसाठी आध्यात्मिक सेवा अशा विविध विषयाच्या माहितीचा या ग्रंथात समावेश आहे.
Agricultural book are very useful for continuous guidance to the farmers so that they can cultivate with less water and less cost.