Jotiba Tak Silver
आपल्या कुलधर्म -कुलाचारासाठी आवश्यक असलेले देवांचे धातुंचे टाक उपलब्ध आहेत. (तुळजाभवानी माता, खंडेराव, भैरवनाथ, रेनुका माता, महालक्ष्मी माता, ज्योतिबा, सप्तश्रुंगी माता, पितरांचे टाक (आई-वडील).
Dimension of the Product is 6.0 * 7.0 cms