Elephant is a symbol of wisdom, power and is also auspicious. Yoga is useful for success in every field of life, positive energy and wealth. A replica of an elephant should be kept in the temple, house, hall, business place.
हत्ती बुध्दी, शक्तीचे प्रतीक असून लक्ष्मीकारकही आहे. जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश, सकारात्मक ऊर्जा व धनप्राप्तीचे योग यासाठी उपयुक्त. देवघर, घर, हॉल, व्यवसायाच्या ठिकाणी हत्तीची प्रतिकृती ठेवावी.