श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे आद्य संस्थापक तेजोनिधी सदगुरु परमपूज्य मोरेदादा व परमपूज्य गुरुमाऊली यांच्या जीवनादर्शाचे ओवीबध्द चरित्रामृत म्हणजे 'श्री गुरुगीता' सदगुरु परमपूज्य मोरेदादा यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारा हा ग्रंथ असून, भाविक सेवेकरी या ग्रंथाचे मनोभावे वाचन करतात.
This book is not only the biography of Sadguru Parampujya Moredad, but also the detailed and invaluable guidance of Bodhamrit and Shri Swami Samarth Seva Marg in his nectarine voice.