Parayana books like Sri Gurucharitra, Sri Navnath Bhaktisara, Sri Sulabh Bhagwat and other books which are used for daily service can be easily kept in this bag, useful for traveling.
श्री गुरुचरित्र, श्री नवनाथ भक्तिसार, श्री सुलभ भागवत असे पारायण ग्रंथ तसेच नित्यसेवेसाठी उपयोगात येणारें अन्य ग्रंथ या बॅगमध्ये सहज ठेवता येत असून, प्रवासात उपयुक्त.