गायत्री साधना करणा-या सेवेकरी परीवाराचे घर नित्य धन- धान्यानी समृध्द राहते. विविध जुळण्यातील अडचणी दूर होऊन आर्थिक प्रगतीही साध्य होते. नित्यसेवेत रोज गायत्री सहस्त्रनाम वाचल्यास शिक्षण, रोजगार अशा समस्यांचे निवाराण, शारीरिक व मानसिक दुर्बलतेचे निवारण होण्यास ही सेवा उपयुक्त आहे.
Consciousness is increased and mental disorders disappear, self-confidence increases, memory improves and speech is improved.