हिंदू संस्कृती, भगवतीची उपासना, मानवी समस्या, ध्यानयोग, श्रध्दा-अश्रध्दा, पितृदोष-लक्षण-परिणाम-उपाय, गुरुप्रणित सेवामार्गाचे नियम, सेवेकरी आचारसंहिता, ग्रहशांतीचे सुलभ उपाय, ऋग्विधान, शिवस्वरोदय शास्त्र, संख्याशास्त्र, वास्तुशास्त्र यासह वाढदिवस कसा साजरा करावा, लक्ष्मीप्राप्तीचे उपाय, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र उपासना असा नाविण्यपूर्ण विषयांवर या ग्रंथात सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
Books with a wealth of knowledge on a wide range of subjects such as Vastushastra, Numerology, Deoghar Devhara, Life after Death, Economic Stability, Planetary Faults, Effects and Treatment, Desired Descendants, available in Marathi, Gujarati