चमचमणारे काचेचे मोठे क्रिस्टल घरात लावतात. हे क्रिस्टल आपल्या वास्तुमधील नकारात्मक ऊर्जा कमी करून घरात आनंदी व सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास उपयुक्त आहे.
यह क्रिस्टल आपके वास्तु में नकारात्मक ऊर्जा को कम कर घर में खुशहाली और सकारात्मक माहौल बनाने में सहायक है।
Increases positive energy at home reducing negative energy.