अशुभ शक्तीपासून संरक्षण, मनातील अकारण भीती व व्यसनाधीनता
* नकारात्मक विचार दूर करण्यासाठी उपयुक्त.
* वाईट स्वप्ने दिसणे व मानसिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांसाठी लाभदायक..
* प्रयत्न आणि परिश्रमांना प्रोत्साहन देण्यास व आपल्यातील कलागुणांना योग्य वाव मिळण्यासाठी.
* द्वेष, चिडचिडेपणा, निराशा व ज्यांचा स्वतःवर ताबा नाही अशा व्यक्तींसाठी प्रभावी. * विचारांना चालना देऊन समस्या सोडवून निर्णयक्षमतेत वाढ करण्यासाठी लाभदायक.
* खोल जखमेच्या तीव्र वेदनांवर वेदनाशामक म्हणून उपयोगी.
* कुठलाही व्यवसाय, वैद्यकीय क्षेत्र अथवा तपास यंत्रणेशी संबंधित लोकांसाठी.
Protection from negative energies, deaddiction and fear