भूकंप ही नैसर्गीक आपत्ती आहे. भूगर्भातील हालचालीमूळे भूकंप होतो. भूकंपामूळे होणारी मनुष्यहानी व वित्तहानी टाळण्यासाठी आपण आपल्या सेवा केंद्रांच्या परिसरात भूकंप यंत्र स्थापन करायचे असते. या यंत्र स्थापनेच्या वेळी करावयाच्या पूजेची या ग्रंथात माहिती देण्यात आली आहे.
Book contains seva regarding earthquake