श्री बटुकभैरव सहस्त्रनाम स्तोत्र हे सात्विक, राजसिक व तामसिक या तीनही प्रकारचे फल देणारे आहे. मुख्यतः हे स्तोत्र शत्रू त्रासातून सुटका करण्यासाठी किंवा गंभीर संकट प्रसंगी वापरणे जास्त उपयुक्त ठरते. श्रध्देने नित्य एक पाठ केल्याने ऐहिक सुख शांती लाभण्यास उपयुक्त ठरणारे आहे.
The service of Lord Shiva is very effective for the destruction of enemies and evil forces.