Off white color saree is used as the dress code of childcare department for mothers and sisters working in childcare department of Sevamarga.
सेवामार्गाच्या बालसंस्कार विभागात कार्यरत असलेल्या माता-भगिनींसाठी ऑफ व्हाइट रंगाची साडी बालसंस्कार विभागाचा ड्रेस कोड म्हणून वापरली जाते.