विद्यार्थी शिक्षक पालक मार्गदर्शन,छोटा गट/ मोठा गट याप्रमाणे आठवडानिहाय बालसंस्कार वर्ग पाठ्यक्रम. दिनचर्या, योगासने खेळ, संकल्प, गृहपाठ, विद्यार्थ्यांसाठी कृषीशास्त्र, आरोग्यशास्त्र, कायदेविषयक माहिती, पर्यावरण, १४ विद्या ६४ कला, मंत्र विज्ञान, वैज्ञानिक प्रयोग, बोधकथा चरित्र कथा, सर्वधर्मसमभाव अशा महत्वपूर्ण घटकांचा समावेश. देश विदेशातील बालसंस्कार कार्यात एकसूत्रता आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा ग्रंथ.
From now on, it is important for children to be nurtured to become the ideal citizen of tomorrow. All the information about this is given in this course.