Ananta is worshiped on Anant Chaturdashi in Bhadrapada. Anant thread is the important sacred thread for this auspicious pooja. It is tied in the hand and immersed in the next Anant Chaturdashi.
भाद्रपदातील अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची पूजा केली जाते. ऐश्वर्य प्रदान करणा-या या पूजेसाठी महत्वाचा पवित्र धागा म्हणजे अनंत धागा होय. हातात बांधून पुढील अनंत चतुर्दशीला विसर्जित केला जातो.
भाद्रपद में अनंत चतुर्दशी के दिन अनंत की पूजा की जाती है। अनंत धागा इस शुभ पूजा के लिए महत्वपूर्ण पवित्र धागा है। इसे हाथ में बांधकर अगली अनंत चतुर्दशी को विसर्जित कर दिया जाता है।