* शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती
* एकाग्रता, अभ्यासात प्रगती, निर्णयक्षमता व आत्मविश्वास
* ताण-तणावापासून मुक्ती, कमी बोलणारे व पटकन निर्णय न घेऊ शकणाऱ्या व्यक्तींसाठी
* रक्ताभिसरण क्षमता वाढवून, शांत झोप लागणे, त्वचाविकार दूर करण्यास
व आजारी व्यक्ती उपचारास प्रतिसाद देण्यास उपयुक्त
* दैनंदिन अनुचित प्रकारांपासून (जसे अपघात, जखम इ.) संरक्षक * आर्थिक स्थिरत्व प्रदान करून, व्यवसाय, सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रातील व्यक्तींसाठी उपयुक्त
For good health and working ability