'श्रीमद भगवत गीता' हा साक्षात परमेश्वरानी सांगितलेला एकमेव ग्रंथ असून, संत ज्ञानेश्वरांसम अनेक संतांती भगवत गीतेवर मराठी भाषेतून लेखन केले आहे. आचार्य विनोब भावे यांनी निर्मिलेली 'गीताई' ही सर्वाधिक सहजसोपी आहे. सेवेक-यांनी दोन्ही सप्ताह कालावधीत व अन्य वेळी 'श्री गीताई' वाचावी व मनन करावे.
The dialogue between Lord Krishna and Arjuna is in the form of Marathi verse and regular recitation gives rise to devotion in the mind and gains the grace of God.