कवडीला माता लक्ष्मींचे प्रतीक मानले जाते. समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध हा माता लक्ष्मींशीच जोडलेला आहे याचे कारण म्हणजे माता लक्ष्मींची उत्पत्तीही समुद्रातूनच झालेली आहे * धनप्राप्ती, विक्री वर्धनासाठी तसेच उधारी वसुलीसाठी कवडी अत्यंत उपयुक्त असून एखादे महत्त्वाचे कार्य यशस्वी होण्यासाठी, कवडी अत्यंत उपयुक्त आहे.
Kavadi is considered as a symbol of Goddess Lakshmi. The reason why most of the objects that originate from the sea are associated with Mata Lakshmi is because Mata Lakshmi also originates from the sea.