According to Vaastu Shastra, these lanterns are available in attractive designs of auspicious signs and we can take effective measures against Vastu Dosha by installing bulbs of that color in these lanterns according to the directions. Useful for Diwali or home decoration.
वास्तुशास्त्रानुसार शुभ चिन्हांच्या आकर्षक डिझाईनमध्ये हे कंदिल उपलब्ध असून त्या त्या दिशांनुसार त्या त्या रंगाचे बल्ब आपण ह्या कंदिलात लावून वास्तूदोषावर प्रभावी उपाययोजना करू शकतो. दिवाळीसाठी अथवा घराच्या सजावटीसाठी उपयुक्त.