Samruddhi Ubhe Toran
श्री क्षेत्र काशी येथील विशेष सेवेच्या रुद्राक्षांचा या तोरणात समावेश करण्यात आलेला आहे.रुद्राक्षात प्रचंड आध्यात्मिक शक्ती असून वास्तुदोष निवारणार्थ. घरातील बीम, पिलर तसेच घराचे मुख्य प्रवेशद्वार, घरातील अन्य दरवाजे, घरात अन्यत्र सजावटीसाठी रुद्राक्ष उभे तोरण उपयुक्त ठरणारे आहे. शुभप्रसंगी भेट देण्यास उपयुक्त.