(Special service rudrakshas from Sri Kshetra Kashi are included in this toran.) This standing toran with auspicious symbols- kavadi, lotus, rudraksha, kalash, lamp, creates great energy in the house. Business growth, financial, stability, peace of mind, fruitful in removing all obstacles in work.
(श्री क्षेत्र काशी येथील विशेष सेवेच्या रुद्राक्षांचा या तोरणात समावेश करण्यात आलेला आहे.) शुभ चिन्हे- कवडी, कमळ, रुद्राक्ष, कलश, दिवा, असलेले हे उभे तोरण घरात प्रचंड उर्जा निर्माण करते. व्यवसाय वृध्दी, आर्थिक, स्थिरता, मनःशांती देणारे, सर्व कामातील अडथळे दूर करण्यासाठी फलदायी.