मानवाच्या सर्वंकष कल्याणासाठी, जीवलगांच्या मृत्युनंतर आपली जबाबादारी, मृत्यनंतरचे जीवन, पितरलोक, पितृदोषाचे परिणाम व उपाय तसेच पितृकर्माविषयी जनसामान्यांच्या मनात असलेल्या शंकाचे निरसन विस्तृत स्वरुपात या ग्रंथात करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
An important literature for performing prayers for those who left us for heavenly abode i.e. our Pitr (ancestors).