आपल्या संस्कृती सण वार व्रत वैकल्ये यांना फार महत्व आहे. मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. वर्षभरात विविध सण उत्सवांची योजना झालेली आहे. हे सण-उत्सव आपल्या मनास प्रसन्न करीत असतात. सणांत खूप विविधता आहे. ऋतुमानानूसार येणा-या सण व्रतांतून निसर्गाशी नाते जोडले जाते. अशीच शिकवण देणारा हा ग्रंथ असून, सणांची मांडणी, कथा इ. चा या ग्रंथात समावेश केलेला आहे.
This book gives complete information about the importance of festivals for the new generation and how to celebrate festivals.