श्रध्दावान सेवेक-यांंनी श्री स्वामी समर्थ सेवेतून लाभलेल्या प्रासादिक अनुभूतींचा या ग्रंथात समावेश करण्यात आलेला आहे. या अनुभूतींची वाचन केल्यावर वाचकांना प्रेरणा तर लाभणार आहेच. सोबतच श्री स्वामींवरील श्रध्दा अधिक दॄढ होणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
book consists the narration of sevekaries who got seva marg experience