या पुस्तिकेत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांची कार्यप्रणाली विशद केलेली असून, सेवाकेंद्र कसे असावे? आदर्श सेवाकेंद्र रचना, केंद्रातील नित्यसेवा कशी करावी ? सेवामार्गातील प्रमुख १२ उत्सव, वर्षभरातील दोन्ही सप्ताह असा बाबींवर प्रकाश टाकला असून, या पुस्तिकेच्या आधारे आपण देश-विदेशातील सेवा केंद्रांमध्ये एकसुत्रीपणा ठेवू शकतो.
Aarti service, management, various festivals etc. at the center. Information on the topics is in this book.