प्रत्येक दिवसातील अविस्मरणीय क्षण टिपून ठेवण्यसाठी प्रत्येक घरात हवी असणारी स्मरणारी (डायरी) श्री स्वामी समर्थ सेवामार्गातील १८ विभागांचा परिचय, मुहूर्त, तिथी, योग, कृषीमुहूर्त इ. माहिती स्मरणिकेत असून, नित्य उपयोगात येणारी अशी ही स्मरणिका आपण भेट स्वरुपात देऊ शकतो.
Dairy for day to day to activity writing